सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : फळ इत्यादींचा आतील मऊ भाग.
उदाहरणे : उकडलेल्या कैरीचा गर काढून त्याचे पन्हे करतात.
समानार्थी : गर, गरा, गाभा, गीर, दळ, बलक
फल के अंदर का कोमल अंश।
A soft moist part of a fruit.
अर्थ : बीयाच्या आतील गर.
उदाहरणे : काही काही बियांचा मगज औषध म्हणून वापरतात.
बीज के अंदर का गूदा।
The inner and usually edible part of a seed or grain or nut or fruit stone.
अर्थ : डोक्याच्या आतील भाग.
उदाहरणे : मेंदूची रचना फारच गुंतागुतीची आहे.
समानार्थी : मेंदू
कपाल के भीतर केंद्रीय तंत्रिकातंत्र का वह भाग जो एक बड़ा कोमल पिंड होता है तथा अग्रमस्तिष्क, मध्यमस्तिष्क एवं पश्चमस्तिष्क से मिलकर बना होता है।
स्थापित करा
मगज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. magaj samanarthi shabd in Marathi.